धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. हे सगळं मुंबईत कसं झालं हे आपण ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या गाजलेल्या चित्रपटात पाहिलंय पण पुण्यात पहिलं चित्रपटगृह कुठे उघडलं आणि ते कोणी उघडलं हे आपण जाणून घेणार ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून…
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2023 रोजी प्रकाशित
Video: गोष्ट पडद्यामागची- गिरणीच्या वीजेचा वापर अन्..; ‘असं’ सुरू झालं पुण्यातील पहिलं चित्रपटगृह
धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

First published on: 15-07-2023 at 12:45 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movie
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the story of the first cinema theatre in pune started by dadasaheb phalke rnv