scorecardresearch

Premium

मकरंद अनासपुरेचा नवीन चित्रपट ; ‘छापा काटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता मकरंद अनासपुरेचा नवा चित्रपट ‘छापा काटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे.

Makarand Anaspure Marathi movie Chhapa Kata will release soon Entertainment news
मकरंद अनासपुरेचा नवीन चित्रपट ; ‘छापा काटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता मकरंद अनासपुरेचा नवा चित्रपट ‘छापा काटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ या धमाल विनोदी चित्रपटाचा २४ नोव्हेंबर रोजी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट १५ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘ढ लेकाचा’, ‘कुलस्वामिनी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या चित्रपटांनंतर ‘अल्ट्रा मीडियातर्फे ‘छापा काटा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा संदीप मनोहर नवरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्याबरोबर मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
bjp announced 14 candidates for rajya sabha elections
BJP Rajya Sabha Candidate List: भाजपचे राज्यसभेसाठी १४ उमेदवार घोषित
Pankaja Munde
“आता एक ओबीसी, लाख ओबीसी…”, पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांना सल्ला
makarand anaspure tejaswini lonari movie on OTT
मकंदर अनासपुरे व तेजस्वी लोणारीचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Makarand anaspure marathi movie chhapa kata will release soon entertainment news amy

First published on: 26-11-2023 at 03:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×