scorecardresearch

Premium

व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

malaika arora viral video
मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Photo Credit : Voompla Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

Zomato agent Riding wheelchair modelled like a motorbike
जिद्द असावी तर अशी! व्हिलचेअर बाईकवरून डिलिव्हरी करतोय हा दिव्यांग व्यक्ती; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो व्हायरल
do you ever eat Manchurian Samosa
मंच्युरियन समोसा कधी खाल्ला का? एकदा व्हिडीओ पाहाच; नेटकरी म्हणाले, “त्यात गुलाबजामून पण टाका…”
mumbai girl made Pink Biryani for Barbie theme party
Mumbai : गुलाबी बिर्याणी! मुंबईच्या तरुणीने बार्बी थीम पार्टीसाठी चक्क बनवली गुलाबी रंगाची बिर्याणी; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, VIDEO व्हायरल
Woman washes naan before consuming it
काय सांगता? महिलने चक्क नळाखाली धुतले नान अन् मग खाल्ले, व्हायरल व्हिडिओची चर्चा

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्ह्युमपलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका तिच्या घरातून एका मीटिंगसाठी निघाल्याचे दिसत आहे. तर तिने त्वचेच्या रंगाचा जीमचा आऊटफिट परिधान केला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

आणखी वाचा : “ढालेपाटलांच्या सूना काही ऐकना”; शिवानीने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

या आधी देखील मलायकाचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी मलायकाने फेमिना मिस इंडियाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील मलायकाने परिधान कपड्यांमुळे ती चर्चेचा विषय ठरली होती. तिचा हॉट लूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora skin colour gym nude outfit gone viral on internet watch the viral video dcp

First published on: 08-07-2022 at 17:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×