मल्लिकाचे नाव ऐकताच एका बोल्ड अभिनेत्रीची छबी डोळ्यासमोर ऊभी राहते. बॉलिवूडची ही ‘मर्डर’ गर्ल आता ग्लॅमरस भूमिका साकारून कंटाळली आहे. तिच्याकडे केवळ ग्लॅमरस भूमिकीचेच प्रस्ताव येत असल्याने ती त्रस्त आहे. परंतु, आता चित्रपटात काम करण्यापूर्वी चित्रपटाच्या कथेवर ती जास्त लक्ष देणार असून, आपली ग्लॅमरस छबी बदलण्यासाठी ती सज्ज झाली आहे. मल्लिकाला चित्रपटात केवळ नाच आणि गाण्यापुरतेच मर्यादित राहायचे नसून, तिचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशाप्रकारच्या भूमिका तिला साकारायच्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2015 रोजी प्रकाशित
चित्रपटात नाच-गाण्यशिवाय वेगळं करण्याची मल्लिकाची इच्छा
मल्लिकाचे नाव ऐकताच एका बोल्ड अभिनेत्रीची छबी डोळ्यासमोर ऊभी राहते.
First published on: 02-02-2015 at 06:56 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanमल्लिका शेरावतMallika Sherawatहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika sherawat i do not want to just dance and song