मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंद कुलकर्णी यांचे गुरूवारी कोल्हापूर येथे निधन झाले. बन्या बापू, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, अशी रंगली रात्र, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत अशा अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2014 रोजी प्रकाशित
अभिनेते गोविंद कुलकर्णी यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंद कुलकर्णी यांचे गुरूवारी कोल्हापूर येथे निधन झाले.
First published on: 11-12-2014 at 05:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor govind kulkarni passed away