न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो त्या होतातच असं नाही. त्यामुळे मी संकल्प टप्प्या टप्प्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परिस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. येत्या नवीन वर्षात माझा पहिल्यांदा एखादा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्यामुळे मी नव्या वर्षाची आतुरतेने वाट बघतेय. १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘शासन’ सिनेमा आणि त्यानंतर तीन दिवसांनंतर येणारा माझा वाढदिवस अशा दोन्ही गोष्टी लागोपाठ आल्यामुळे हे वर्ष मझ्यासाठी खूप खास आहे. गजेंद्र आहिरे दिग्दर्शित ‘शासन’ सिनेमातील माझी भूमिका वेगळी असून आव्हानात्मक आहे. त्यात प्रेक्षकांना मी एक नर्तिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून पाहायला मिळणार आहे.
नर्तिका, अभिनेत्री – अदिती भागवत

mns allowed to use shivaji park for poll campaign
उलटा चष्मा : पार्कात पक्षपाताचालवलेशही नाही…
Badishep Sarbat Recipe Saunf Sharbat Fennel Seeds Juice For Summer Drinks
उन्हाळ्यात ५ मिनिटांत तयार होणारे बडीशेप सरबत प्या, उष्णता आणि पचनाच्या विकारावर प्रभावी गारेगार उपाय
nutrition guidelines disease burden linked to unhealthy diets
हे खाणं ठरतंय आजारांचं मूळ; जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्वं
Loksatta explained Mouth cancer is becoming dangerous for Indian youth Adverse effect on GDP
मुखाचा कर्करोग ठरतोय भारतीय तरुणांसाठी घातक… जीडीपीवर होतोय विपरीत परिणाम? काय सांगते ताजे संशोधन?
Viral Kitchen Jugaad
पाण्यामध्ये फक्त या २ गोष्टी टाका अन् करा मिक्सरची सफाई, नव्यासारखा होईल चकचकीत, पाहा भन्नाट Kitchen Jugaad
cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार