गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा आज अखेर प्रदर्शित झालाय. मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीने यात पोश्टर गर्लची भूमिका साकारलीय. ‘पोश्टर बॉईज’ फेम दिग्दर्शक समीर पाटील याचा हा दुसरा चित्रपट असून वायकॉम 18 ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘पोश्टर गर्ल’ रिव्ह्यू
सोनाली कुलकर्णीने पोश्टर गर्लची भूमिका साकारलीय.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 12-02-2016 at 15:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poshter girl movie review