राज कपूर ज्या चित्रपटाची कथा ऐकून भर पार्टीत जोरात हसले होते, तोच चित्रपट दिलीप कुमार यांनी सुपरहिट करून दाखवला होता. त्याचसोबत बी. आर. चोप्रा यांनी त्या काळी चित्रपटाची जाहिरात टाकून मासिकात मधुबालाच्या नावावर फुली मारून वैजयंतीमालाचं नाव लिहिलं होतं. 'गोष्ट पडद्यामागची'च्या या भागातून हे दोन्ही किस्से जाणून घेऊयात. व्हिडीओ पाहा – असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…