‘लुटेरा’ चित्रपटातील अभिनय दमदार होण्यासाठी देव आनंद यांचे चित्रपट पाहून प्रोत्साहन मिळाले असल्याचे अभिनेता रणवीर सिंगने म्हटले. २७ वर्षीय रणवीरने ‘बॅंड बाजा बारात’ या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या माध्यमातून पन्नासाव्या दशकाला श्रद्धांजली अपर्ण करु इच्छितो असे चित्रपटाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2013 रोजी प्रकाशित
देव आनंद यांचे चित्रपटपाहून रणवीर सिंगला ‘लुटेरा’ सिनेमासाठी मिळाले प्रोत्साहन
'लुटेरा' चित्रपटातील अभिनय दमदार होण्यासाठी देव आनंद यांचे चित्रपट पाहून प्रोत्साहन मिळाले असल्याचे अभिनेता रणवीर सिंगने म्हटले. २७ वर्षीय रणवीरने बॅंड बाजा बारात या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती
First published on: 01-06-2013 at 06:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh took inspiration from dev anand films for lootera