मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक विलन’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर ही जोडी पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता ही नवी जोडी नक्कीच रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवेल असे वाटते.
‘एक विलन’ चित्रपटातील गलिया या गाण्यात सिद्धार्थ आणि श्रद्धामध्ये प्रणयदृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत. ‘आशिकी २’ चित्रपटाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारी श्रद्धा कपूर या चित्रपटानंतर पहिल्यांदा ‘एक विलन’मधून मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट ९ मे ला प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
‘एक विलन’मध्ये श्रद्धा-सिद्धार्थची प्रणयदृश्ये
मोहित सुरी दिग्दर्शित 'एक विलन' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर ही जोडी पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

First published on: 05-05-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor and siddharth malhotra intimate seen in ek villain