अभिनेत्री सनी लिओनीवर यंदाचा ख्रिसमस हा भेटवस्तूंचा वर्षाव करणारा ठरला आहे. कारण तिला ख्रिसमसच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी पती डेनियल वेबरकडून एक खास ख्रिसमस भेट मिळाली आहे. स्वतः सनीने ट्विटरवर याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले. डेनियलने सनीला बीएमडब्ल्यू गाडी ख्रिसमसची भेट म्हणून दिली आहे.
सनीने नवीन कार मिळाल्याचा आनंद ट्विटवर शेअर केला आहे. तिने पती डेनियचा उल्लेख सँण्टा डेनियल असा केला आहे.
त्याआधीही डेनियला तिला सॅण्डल्स आणि गाडी भेट स्वरुपात दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2014 रोजी प्रकाशित
सनी लिओनीला सिक्रेट सॅण्टाकडून भेट
अभिनेत्री सनी लिओनीवर यंदाचा ख्रिसमस हा भेटवस्तूंचा वर्षाव करणारा ठरला आहे.
First published on: 26-12-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leones husband turns santa gifts her a car this christmas