‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. तर आता गृहप्रवेशानंतर अधिपतीने अक्षरासाठी खास उखाणा घेतला आहे ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या मालिकेत अक्षरा ही भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे तर अधिपतीच्या भूमिकेत ऋषिकेश शेलार दिसत आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला. तर हा विवाह सोहळा झाल्यावर अक्षराचा पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश झाला. त्यावेळी अधिपतीने अक्षरासाठी खास उखाणा घेतला, तर विशेष म्हणजे त्यात भुवनेश्वरीचंही नाव आलं.

Success Story Of Nikunj Vasoya
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जेवण बनवतो; वाचा थक्क करणारा ‘त्याचा’ प्रवास
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
Notice to Apply Creamy Layer for Scheduled Caste Tribes UPSC exam
उपवर्गीकरण समतेसाठी नव्हे; समरसतेसाठी!
Onion Mahabank is not viable even easier viable storage of onion is possible
कांदा महाबँक व्यवहार्य नाही, त्यापेक्षा ‘हे’ व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत
Sanitation Workers Return Lost Bag to Two-Wheeler Ride
“आयुष्यात कष्टाने कमावणे म्हणजे स्वाभिमानाने जगणे, Viral Videoमध्ये पाहा स्वच्छता कर्माचाऱ्यांचा प्रामणिकपणा!
loksatta analysis wayanad disaster in light of gadgill commission report
पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? 

आणखी वाचा : Video: नवरा असावा तर असा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’तील ‘अधिपती’च्या वागण्यावर भारावले प्रेक्षक, जाणून घ्या कारण

या मालिकेचा एक व्हिडीओ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. त्यात अक्षराचा गृहप्रवेश झाल्यानंतरचा सीन दिसत आहे. यावेळी अधिपतीने अक्षरासाठी उखाणा घेतला. तो म्हणाला, “आईसाहेबांसारखी आई अख्ख्या पृथ्वीतलावर नाही, मास्तरीण बाईंचं नाव घेतो, त्यांचा तर नादच नाही.”

हेही वाचा : Video: “काय मूर्खपणा आहे…,” ‘नवा गडी नवं राज्य’च्या ट्रॅकला वैतागले प्रेक्षक, म्हणाले, “भारत चंद्रावर पोहोचलाय आणि यांनी…”

अधिपतीचा उखाणा आता सर्वांना आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत त्याचा हा अंदाज आवडल्याचं नेटकरी सांगत आहेत.