कंगना रणौतच्या एका टिव्ही मुलाखतीमुळे आदित्यच्या खासगी आयुष्यात वादळच आले होते. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या या मुलाखतीत कंगनाने आदित्यवर तिला घरात डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. आदित्यने या प्रकरणात काही दिवस मौन बाळगले. त्यानंतर त्याने कंगनावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. पण हे प्रकरण आता शांत होते न होते तोच अजून एक नवे संकट आदित्यसमोर उभे ठाकले आहे. आदित्यला खंडणीसाठी धमकी देणारे फोन येऊ लागले आहेत. आदित्यकडे तब्बल २५ लाखांची खंडणी मागितली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्यने रविवारी संध्याकाळी वर्सोवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार नोंदवली. त्याने तक्रारीत सांगितले की, त्याच्या खासगी फोन नंबरवर २५ लाख रुपयांची खंडणी मागणारे फोन येत आहेत. जर २५ लाख रुपये दिले नाहीत तर त्याचे विपरित परिणामही भोगावे लागतील, अशी धमकी त्याला देण्यात आली आहे. त्याला फोन करणारी व्यक्तीने स्वतःचे नाव मुन्ना पंजाबी असल्याचे सांगितले.

आदित्य पांचोलीला ३० लाखांच्या खंडणीसाठी धमकी

वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काने प्रभासला दिली खास भेट

‘मर्सल’ स्टार विजयविरोधात तक्रार दाखल

बिग बींसोबतचा फोटो शेअर करत कादर खान यांना दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर शत्रुघ्न सिन्हा ट्रोल

अन् मलायका आणि अर्जुनने एकमेकांना टाळले

‘त्या’ कर्करोगग्रस्त महिलेसाठी शाहरुखचा हृदयस्पर्शी संदेश

बिपाशासमोर ‘तो’ प्रियकर येतो तेव्हा..

‘केबीसी’मुळे बिघडली बिग बींची तब्येत

उर्मिलाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

‘मर्सल’च्या या दृश्यामुळे निर्माण झाला वाद

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 bollywood news and gossip
First published on: 24-10-2017 at 11:34 IST