Uorfi Javed Interview : अतरंगी फॅशन व कपड्यांमुळे चर्चेत राहणारं नाव म्हणजे उर्फी जावेद. उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे वादात अडकली, तिच्यावर प्रचंड टीका झाली व गुन्हेही दाखल झाले. अनेक राजकारण्यांबरोबर उर्फीचे वाद झाले. नंतर याच उर्फीची वेब सीरिज आली. आता तर तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी बोलवणंही आलं. चौकटी मोडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदशी खास संवाद साधलाय सुविर सरन यांनी. पाहा तिची लाइव्ह मुलाखत…