मित्राचा टुमदार बंगल्याच्या वास्तूशांतीला गेलो होतो, त्याला सहज विचारले. इथे पूर्व दिशा कुठं आहे रे …?
त्याने बायकोकडे बोट दाखवले..विषय संपला….!
लग्नानंतरच वास्तुशास्त्र