मन्या गरबा बघण्यासाठी उभा होता
तिथे मन्याकडे एक पोरगी टक लावून बघत होती,

 

मन्याची मान ताठ झाली,

 

ती मुलगी मन्या कडे येत होती, मन्या खुप खुष झाला,
मग तीने मन्याला एक प्रश्न विचारले…

दादा तुम्ही गरबा खेळत नाही तर plz
आमच्या चपलावर नजर ठेवाल का…??