समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.. मग बंड्याने पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…