गुरुजी : काही समजलं नसेल,
तर मला विचारा…
पप्या : गुरुजी…
गुरुजी : हा… पप्या विचार ना…
पप्या : फळा पुसल्यावर फळ्यावरची अक्षरं कुठे जातात हो??
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गुरुजी शॉक्स, पप्या रॉक्स
गुरुजी : काही समजलं नसेल,
तर मला विचारा…
पप्या : गुरुजी…
गुरुजी : हा… पप्या विचार ना…
पप्या : फळा पुसल्यावर फळ्यावरची अक्षरं कुठे जातात हो??
गुरुजी शॉक्स, पप्या रॉक्स