मन्या गाडी धुवत असतो.

तेवढ्यात शेजारून जाणाऱ्या काकू विचारतात,

“गाडी धुतोयस?”

मन्या : नाही पाणी घालतोय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कदाचित मोठी होऊन बस बनेल.