सोन्याला पोलीस अडवतात…
पोलीस : गाडी गॅसवर आहे?
सोन्या : नाही
पोलीस : मग डिझेलवर आहे?
सोन्या : नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
सोन्या : नाही
पोलीस : अरे मग कशावर आहे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सोन्या : हप्त्यावर आहे.