बबनराव छत्री विकत घण्यासाठी एका दुकानात जातात…

बबनराव : ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना?

दुकानदार : चांगली पन्नास वर्ष टिकेल.

बबनराव : पन्नास वर्ष?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानदार : हो… फक्त तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा.