गुंड्याभाऊ : लवकर एक ग्लास उसाचा रस दे. मारामारी सुरू होणार आहे.

गुऱ्हाळवाला : घ्या साहेब!

genelia and riteish deshmukh madhuri dixit reach jamnagar for anant ambani pre wedding
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”
Rihanna Net Worth Brands earning source
जगातील सर्वात श्रीमंत गायिका जामनगरमध्ये दाखल! रिहाना आहे ‘इतक्या’ हजार कोटींची मालकीण; कमाईचे स्त्रोत वाचून व्हाल चकित
Anant Ambani Radhika Merchant pre wedding
Video : उद्धव ठाकरेंसह आदित्य अन् रश्मी ठाकरे पोहोचले जामनगरला, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी खास उपस्थिती
Akash Ambani is like Lord Ram to me Isha Ambani devi Anant Ambani on relationship with siblings Before Radhika Anant Wedding Begins
“आकाश अंबानी माझा राम, ईशा अंबानी ही..”, अनंत अंबानींचं भावंडांसह नात्यावर स्पष्ट उत्तर, म्हणाले, “आमचे मतभेद..”

गुंड्याभाऊ : अजून एक दे. हाणामारी सुरू होणार आहे.

गुऱ्हाळवाला : हा घ्या साहेब!

गुंड्याभाऊ : पटकन आणखी एक दे, लवकरच मारामारी सुरू होईल.

गुऱ्हाळवाला : पण ही मारामारी सुरू कधी होणार आहे.

गुंड्याभाऊ : जेव्हा तू पैसे मागशील.