गुंड्याभाऊ : लवकर एक ग्लास उसाचा रस दे. मारामारी सुरू होणार आहे.
गुऱ्हाळवाला : घ्या साहेब!
गुंड्याभाऊ : अजून एक दे. हाणामारी सुरू होणार आहे.
गुऱ्हाळवाला : हा घ्या साहेब!
गुंड्याभाऊ : पटकन आणखी एक दे, लवकरच मारामारी सुरू होईल.
गुऱ्हाळवाला : पण ही मारामारी सुरू कधी होणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गुंड्याभाऊ : जेव्हा तू पैसे मागशील.