सुधा : डॉक्टर मला काहीतरी विचित्र आजार झाला आहे. डॉक्टर : काय झालं? सुधा : जेव्हा मी कोणाशी बोलते, तेव्हा ती व्यक्ती मला दिसत नाही. डॉक्टर : असं केव्हा होतं? सुधा : जेव्हा फोनवर बोलते.