सुधा : डॉक्टर मला काहीतरी विचित्र आजार झाला आहे.

डॉक्टर : काय झालं?

सुधा : जेव्हा मी कोणाशी बोलते,

तेव्हा ती व्यक्ती मला दिसत नाही.

डॉक्टर : असं केव्हा होतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधा : जेव्हा फोनवर बोलते.