एक दिवस नवरा घरात लाईटचं काम करत असतो.

तो बायकोला मदतीला बोलवतो.

बायको : काय आहे?

नवरा : या दोन वायरींपैकी एक धर जरा.

बायको : हं धरली.

नवरा : काही जाणवलं का?

बायको : नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा : अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे. सोड आता.