नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्या केलीय,
सलाम या व्याख्येला.

.
.
.
.
.
.
.

आठवून आठवून भांडते ती ’बायको’ असते …
आणि
विसरल्याने बोलणी खातो तो ’नवरा’ असतो.