टीचरने ‘आळस काय आहे’

या विषयावर वर्गातील मुलांना

निबंध लिहायला सांगितला.

एका विद्यार्थ्याने तीन पाने रिकामी सोडून

चौथ्या पानावर मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हाच आळस आहे.’