टीचरने 'आळस काय आहे' या विषयावर वर्गातील मुलांना निबंध लिहायला सांगितला. एका विद्यार्थ्याने तीन पाने रिकामी सोडून चौथ्या पानावर मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं. 'हाच आळस आहे.'