मनोज झाडावर उलटा लटकला होता.

महेशनी विचारलं, “काय झालं?”

मनोज म्हणाला, “काही नाही डोकेदुखी थांबण्यासाठी

गोळी खाल्ली आहे,

पोटात नको जायला.”