२० दिवस एका पक्षाचा व १० दिवस दुसऱ्या पक्षाचा

किंवा सकाळी एका पक्षाचा व दुपारी दुसऱ्या पक्षाचा

किंवा सम तारखेला एक पक्ष व विषमला दुसरा पक्षाचा

किंवा खुर्ची लांबट करून दोघांनाही बसवा..

किंवा एका पक्षाच्या प्रमुख नेत्याला दुसऱ्या पक्षात घ्या आणि बसवा

किंवा दुसऱ्या पक्षातील नेत्याला पहिल्या पक्षात घ्या आणि बसवा

किंवा एक पाठ व दोन सीटवाली रिव्हाॅल्वींग चेअर करा व दोघांनाही बसवा

किंवा दोघांची नावं बदला

किंवा टाॅस करा

किंवा चिठ्या टाका

किंवा कुस्ती लावा, जिंकेल तो

किंवा सावकार भिकार खेळवा, जिंकेल तो

किंवा जिलब्या खायची स्पर्धा लावा

किंवा ज्याला जास्त पाढे येतात त्याला करा

काहीही करा पण हे थांबवा…