डॉक्टर : तू यायला उशीर केलास. मन्या : का? काय झालं डॉक्टर? माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे? डॉक्टर : अरे तुझी अपॉइंटमेंट ६ ची होती, तू ७ वाजता आलास. त्याबद्दल बोलतोय मी.