मन्या : बाबा मला लग्न करायचं आहे. बाबा : माफी माग! मन्या : काहीही चूक नसताना? बाबा : होय! मन्या : सॉरी, माफ करा! बाबा : यस! आता तू लग्नासाठी तयार आहेस.