मन्याचं नुकतंच लग्न झालेलं…

बायकोनं केलेलं जेवण खूप तिखट होतं,

पण तिला वाईट वाटू नये म्हणून मन्या म्हणाला,

“जेवण खूप छान झालं आहे.”

बायको : पण तुम्ही का रडताय?

मन्या : अगं! हे आनंदाचे अश्रू आहेत.

बायको : आजून वाढू?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : वेडे! यापेक्षा जास्त आनंद मी सहन करू शकणार नाही.