मन्याची बायको : प्लीज! माझ्याकडे तोंडकरून झोपाना. मला भीती वाटतं आहे. मन्या : तुला फक्त तुझंच पडलं आहे. भले मी घाबरून-घाबरून मेलो तरी चालेल.