latest funny marathi jokes marathi joke married boy and married girl daily marathi joke hasa | Loksatta

हास्यतरंग : लग्न झालेली…

Marathi Joke : लग्न झालेला…

marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

जन्या : लग्न झालेली मुलगी आणि लग्न झालेला मुलगा यांच्यात काय फरक असतो?

मन्या : गळ्यात मंगळसूत्र लटकलेलं म्हणजे लग्न झालेली मुलगी

आणि

तोंड लटकलेलं म्हणजे लग्न झालेला मुलगा.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 11:23 IST
Next Story
हास्यतरंग : लग्नानंतर…