आताचे आई वडील मुलांना सांगतात. उज्वल भविष्यासाठी JEE किंवा NEET ची परीक्षा दे. आमच्या वेळेस सांगायचे. JEE परीक्षा देशील ती NEET दे म्हणजे झालं.