latest funny marathi jokes marathi joke two friends daily marathi joke hasa | Loksatta

हास्यतरंग : खूप राग…

Marathi Joke : एक दिवस…

हास्यतरंग : खूप राग…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या : माझ्या बायकोला खूप राग येतो.

जन्या : माझ्या बायकोलादेखील पूर्वी खूप राग यायचा.

आता नाही येत.

मन्या : कसं काय? तू असं काय केलंस?

जन्या : एक दिवस ती रागात असतांना…

मी फक्त एवढचं म्हणालो,

“म्हातारपणात राग लवकर येतो.”

तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे…

उंच स्वरातदेखील बोलत नाही.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 11:30 IST
Next Story
हास्यतरंग : यायला उशीर…