मन्या एका लग्नात जेवण करत असतो. जन्या : अबे! एक तास झाला जेवतोयेस तू. अजून किती चरशील? मन्या : मी पण परेशान झालोय, अजून ३ तास जेवायचंय. जन्या : ३ तास? मन्या : ही बघ पत्रिका. जेवणाची वेळ ७ ते ११.