मन्याचं नुकतंच लग्न झालेलं असतं. 

मन्या आणि बायको फिरायला जातात….

बायको (लाजत) : अहो! तुम्ही कधी विचार केला होता का, 

तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल?

मन्या : हो! विचार तर केला होता, पण मिळाली नाही.