(मन्या टेंशनमध्ये बसलेला असतो.)

बायको : काय झालं? एवढं कसलं टेंशन घेताय?

एकच तर आयुष्य आहे. टेंशनला काढून टाका आयुष्याच्या बाहेर,

मग जगा मस्त!

(मन्या बायकोचा हात धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : एवढं सोपं होतं! आता मी टेंशनमुक्त झालो!