नवरा : तू म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स असतील,

पण तू तर एकच भाजी बनवली आहेस.

बायको : ऑप्शन्स तर दोनच आहेत…

खा! किंवा नका खाऊ!