नेहा ऑफिसमधून घरी जायला निघते.
जाताजाता बॉसच्या कॅबिनमध्ये डोकावते आणि…
नेहा : हां सर! तुम्ही बोलावलं होतं?
बॉस : अरे हो! आज काम जरा जास्त आहे, तर उशीर होणार आहे.
नेहा : ठीक आहे, तर मग मी निघते; मला काहीच प्रॉब्लेम नाही.
फक्त जाताना फॅन-लाइट बंद करा,
नाहीतर बिल आलं की तुम्ही आमच्याच नावानं ओरडता.
चला येते मी…!
असं बोलून नेहा निघून जाते आणि बॉस विचार करत बसतो.