मुलगी : तू किती वाजता उठतोस?

मुलगा : साडे आकरा वाजता.

मुलगी : इतक्या उशिरा? तू खूपच आळशी आहेस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगा : मी आळशी नाही. माझी स्वप्न मोठी आहेत.