मन्याच्या मित्राच्या बायकोचा वाढदिवस असतो…
मन्या : तुझे डोळे का सुजले आहेत?
राजेश : काल माझ्या बोयकोचा वाढदिवस होता.
मी तिच्यासाठी केक आणला होता.
मन्या : त्याचा डोळे सुजण्याशी काय संबंध?
राजेश : बायकोचं नाव तपस्या आहे
आणि त्या केकवाल्यानं लिहिलं,
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘Happy Birthday समस्या’