शिक्षक : मन्या सांग बरं!

ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : शर्यत हरलो तरी चालेल, झोप पूर्ण झाली पाहिजे.