मन्या आणि जन्या रात्री अभ्यास करत बसलेले असतात.

जन्या : किती वाजले?

मन्या उठतो आणि एक दगड समोरच्या गर्लस् हॉस्टेलवर भिरकावतो.

तिकडून एक मुलगी ओरडते…

वात्रटांनो रात्रीचे दोन वाजले आहेत, आता तरी झोपा.