मन्या डोक्याला हात लावून बसलेला असतो. जन्या : काय मित्रा! काय झालं? जन्या : २ टनचा एसी घेतला होता. घरी येऊन वजन केलं, तर ६७ किलो भरलं.