नवरा-बायको एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी खात असतात.
एकमेकांच्या डोळ्यातडोळे घालून बायको रोमँटीक मूडमध्ये विचारते,
“असं काय पाहाताय?”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नवरा : थोडं सावकाश खा, माझी खायची वेळच येत नाहीये.