मन्याचा भाऊ : मी घरात साफसफाई करतोय,

जे फालतूचं सामान आहे ते फेकून देऊ का?

मन्या : अरे! तुझं डोकं फिरलय का?

भाऊ : का? काय झालं?

मन्या : मग तू कुठे जाशील?